शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सामानगावला पोषण आहाराचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:29 IST

एकलहरे: राष्ट्रिय पोषण आहार अभियानाअंतर्गत सामनगाव येथे कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन युवराज जगताप होते.

ठळक मुद्दे24 कुपोषित बालकांना पोषण आहार किट वाटप

एकलहरे: राष्ट्रिय पोषण आहार अभियानाअंतर्गत सामनगाव येथे कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन युवराज जगताप होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन अंगणवाडी पर्यवेक्षिका सुवर्णा सिन्नरकर, माजी पंचायत समिती सदस्य नितिन सयाजी जगताप, ग्रामपंचायत सदस्य किशोर बागुल, भुषण घायवटे, ग्रामविकास अधिकारी बापु पवार उपस्थित होते.यावेळी सामनगाव ग्रामपंचायत हद्दीतील चार अंगणवाडीतील 24 कुपोषित बालकांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले. यामध्ये बटाटे, गुळ, शेंगदाणे, हिरवे मुग, खोबरेलतेल या वस्तुंचा समावेश आहे. यावेळी बालकांना पोषण आहार देण्याची प्रक्रीया, हिरव्या भाज्या, फळे, पौष्टिक खाद्य यापासून शरिरास होणारे सकारात्मक परिणाम या विषयी सुवर्णा सिन्नरकर यांनी माहिती दिली.नितीन जगताप यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.फोटो ( फोटो ल्ल२‘ वर पोषण)

सामनगाव येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप करतांना अंगणवाडी पर्यवेक्षिका सुवर्णा सिन्नरकर, उपसरपंच सचिन जगताप, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, किशोर बागुल, ग्रामविकास अधिकारी बापु पवार आदी.

 

 

 

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी