शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

करंजवण ग्रामपंचायत मार्फत कुपोषीत बालकांना सकष आहार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 16:38 IST

दिंडोरी : नाशिक जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या प्रेरणेतून एक मुठ पोषण अभियान अर्तगत करंजवण येथील तीन अंगणवाडी केंद्रातील कुपोषीत बालकांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रति बालक २ किलो शेंगदाणे, २ किलो गुळ, ३ किलो बराटे, ५०० मिली खोबरेल तेल व अन्य सकष आहार वाटप करण्यात आला.

ठळक मुद्दे तीनही अंगणवाडी केंद्रातील एकूण ४७ कुपोषीत बालकांना सकष आहार वाटप

दिंडोरी : नाशिक जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या प्रेरणेतून एक मुठ पोषण अभियान अर्तगत करंजवण येथील तीन अंगणवाडी केंद्रातील कुपोषीत बालकांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रति बालक २ किलो शेंगदाणे, २ किलो गुळ, ३ किलो बराटे, ५०० मिली खोबरेल तेल व अन्य सकष आहार वाटप करण्यात आला.पंचायत समिती सदस्य मालता खराटे यांच्या अध्यक्षतेखाली व दिंडोरी पंचायत समिती महिला बालविकास प्रकल्प अधिकारी आर. एन. बनकर, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ . सुजीत कोशीरे यांचे प्रमुख उपस्थीतीत करंजवण हद्दीतील तीनही अंगणवाडी केंद्रातील एकूण ४७ कुपोषीत बालकांना सकष आहार वाटप करण्यात आला .यावेळी उपस्थीत माता व पालकांना आहाराचे नियोजन, मार्गदर्शन महिला बालविकास प्रकल्प अधिकारी बनकर यांनी केले. त्याच प्रमाणे गरोदरपणात व बाळतंपणात मातेने औषधोपचार, आहार , लसीकरण, माझे कुंटूब माझी जबाबदारी व इतर आरोग्य विषयक मार्गदर्शन तालुका वैद्यकीय अधिकारी कोशिरे यांनी केले. ग्रामविकास अधिकारी अरूण आहेर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी तंटा मुक्तीचे अध्यक्ष नानासाहेब देशमुख, पोलीस पाटील संदीप शाईल, दशरथ कोंड, दगडू खराटे, शिवाजीराव देशमुख, पोपटराव देशमुख, केशव देशमुख, अंगणवाडी सेविका चंद्रकला देशमुख, भारती देशमुख, सुरेखा देशमुख, कुपोषीत बालकांचे पालक, ग्रामविकास अधिकारी अरूण आहेर व ग्रामस्थ उपस्थीत होते. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदdindoshi-acदिंडोशी