शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मायको फोरमच्या मानव सेवा पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:21 IST

मायको फोरमच्या ३१व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या पाच समाजसेवकांना मानव सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सिडको : मायको फोरमच्या ३१व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या पाच समाजसेवकांना मानव सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सिंहस्थनगर येथील मानव सेवा केंद्रात मानव सेवा पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, बॉश कंपनीचे जनरल मॅनेजर श्रीकांत चव्हाण, नीलेश फणसे, उद्योजक संजय शाह, निशांत जाधव, श्रीकांत जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी यांनी सर्व पुरस्कारांर्थीनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी श्रीकांत चव्हाण, सुनील कडासने, नीलेश फणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे एम रॉय, सुवर्णा मेतकर, सतीश कुलकर्णी, प्रतिभा आहेर आणि सागर गडाख यांना मानव सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक माजी अध्यक्ष अश्फाक कागदी यांनी केले. सूत्रसंचालन राजू नाईक व सचिव संजय कुºहे यांनी केले. आभार अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी मानले. याप्रसंगी अविनाश दशपुते, बी. ए. सोनवणे, जे. एन. पटेल, मधुकर भाले, वासुदेव उगले, हेमंत सूर्यवंशी, सुधीर गोसावी आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक