शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथी औषधांचे केपानगरला वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:19 IST

सिन्नर : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील केपानगर येथील कुटुंबाना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक औषधांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देगावांमध्ये प्रत्येक व्यक्तीला चार गोळ्या

सिन्नर : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील केपानगर येथील कुटुंबाना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक औषधांचे वाटप करण्यात आले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सामाजिक कार्यकर्ते शरद कातकाडे, संदीप व्यवहारे यांच्या सहकार्याने सदरचा उपक्रम राबविण्यात आला.पंधराशे लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये प्रत्येक व्यक्तीला चार गोळ्या याप्रमाणे तीन दिवसांच्या याप्रमाणे गोळ्या वाटप करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका अध्यक्ष समाधान गायकवाड, केपानगर चे सरपंच रंगनाथ कातकडे, पोलीस पाटील भीमाआव्हाड, चेअरमन देविदास कातकाडे, दिलीप कातकडे, किशोर कातकडे, अनिल कातकडे, अधिक घुगे, माजी सरपंच संदीप कातकडे, संजय कातकाडे, नारायण बोडके, विश्वास आव्हाड, सोपान आव्हाड, खंडेराव कातकाडे, दशरथ कातकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य