शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यात मोफत पाठयपुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:06 IST

देवळा : येथील जिजामाता कन्या विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

देवळा : येथील जिजामाता कन्या विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून देवळा ऐज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र अहेर, सचिव गंगाधर शिरसाठ उपस्थित होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चिंतामण अहेर होते.मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम पाच व एन.एम.एम.एस. परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिचा व त्यांच्या पालकांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. राजमाता जिजाऊ स्मृतिदिन साजरा करण्यात आला. जे.टि.बत्तीसे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी माहिती दिली.यशस्वी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करु न, शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. देवळा ऐज्यूकेशन सोसायटी संचलित, सर्व माध्यमिक शाखांमध्ये जिजामाता कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल सर्वांत जास्त लागला आहे. सुत्रसंचलन एस.एन. अहेर यांनी केले. एम. ए. अहेर यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापिका उषा बच्छाव, पर्यवेक्षिका उषादेवी पाटील यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक