शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड प्रांत कार्यालयात उत्तर महाराष्टÑातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:46 IST

चांदवड - बहुप्रतिक्षीत मराठा आरक्षण अखेर झाले असून आगामी काळात निघणाऱ्या शासकीय सेवेतील पदांसाठी ते लागू करण्यात आले आहे. या पाशर््वभूमीवर मराठा जात प्रमाणपत्राचे वाटप महसुल विभागाकडून सूरु करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

चांदवड - बहुप्रतिक्षीत मराठा आरक्षण अखेर झाले असून आगामी काळात निघणाऱ्या शासकीय सेवेतील पदांसाठी ते लागू करण्यात आले आहे. या पाशर््वभूमीवर मराठा जात प्रमाणपत्राचे वाटप महसुल विभागाकडून सूरु करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.आगामी काळात महाराष्ट्र शासन ७२ हजार शासकीय पद भरण्याच्या तयारीत असून यातील पहिल्या टप्यातील ३६ हजार पदे भरण्यात येणार आहे. यासाठी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आल्याने आगामी काळात मराठा तरु णांची धावपळ होणार आहे याच पाशर््वभूमीवर प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या मार्फत दहा मराठा तरु णांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.दरम्यान राज्यातील पहिलं मराठा जात प्रमाणपत्र मराठवाड्यातुन वितरित केलं आहे यानंतर उत्तर महाराष्ट्रातुन पहिलं मराठा जात प्रमाणपत्र हे चांदवड प्रांत कार्यालया अंतर्गत वाटप करण्यात आले आहे.यामुळे प्रमाणपत्र लाभार्थी विद्यार्थ्यांनी शासनासोबत चांदवड प्रांत कार्यालयाचे आभार मानले.यावेळी प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, नायब तहसीलदार एस. पी. भादेकर, नायब तहसिलदार मीनाक्षी गोसावी, डी. यु. राखूडे, ए. डी. मेदडे, जे. एम. गायकवाड, एम. के. नाईक, गोराने, संदीप गांगुर्डे यांच्यासह मराठा जात प्रमाणपत्र लाभार्थी सुवर्णा शेळके, कृष्णा गांगुर्डे, योगेश शिंदे, गणेश पवार, तृप्ती शेळके, अजय शेळके, सुमित शेळके, नितीन ठाकरे, प्रियंका शिंदे, बापू ठाकरे, मनोहर चव्हाण, कैलास चव्हाण, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक