शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

धामणगावच्या ग्रामस्थांना डस्टबीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 15:21 IST

सामाजिक पुढाकार गुरू मॉ आनंद आश्रमाचा उपक्रम

ठळक मुद्देतब्बल दोन हजार डस्टबीनचे वाटप

घोटी : गावात ग्रामस्थांनी स्वच्छतेचा वसा घेऊन आपले आणि गावाचे आरोग्य निरोगी ठेवावे यासाठी इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे गुरू मॉ आनंद आश्रमाच्यावतीने ग्रामस्थांना दोन हजार डस्टबीनचे वाटप करण्यात आले. आश्रमाचे व्यवस्थापक गुप्ता तसेच सरपंच तुकाराम कोंडुळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील गुरू मॉ आनंद आश्रमाने एक वेगळाच आदर्श तालुक्यातील इतर गावांसमोर ठेवत तब्बल दोन हजार डस्टबीनचे वाटप केले आहे . डस्टबीन वाटप केल्याबद्दल धामणगाव ग्रामस्थांच्या वतीने आश्रमाचे व्यवस्थापक गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला. असाच उपक्र म तालुक्यातील इतर संस्था, तसेच ग्रामपंचायतीने राबवावा. यामुळे गावातील अस्वच्छता निर्मूलन होण्यास हातभार लागेल, असे यावेळी गुप्ता यांनी सांगितले. डस्टबीन वाटप कार्यक्र माप्रसंगी उपसरपंच उत्तम गाढवे, शिवाजी गाढवे, सदस्य संपत नवाळे, सोनाली भोईर, सोमनाथ पेढेकर, कविता गाढवे, भाऊसाहेब गाढवे, रु पाली बोराडे, सिताराम मनोहर, चंद्रभागा बरतड, बबाबाई ढवळे, अर्चना गोडे, सविता गाढवे, पार्वताबाई पेढेकर, ज्ञानेश्वर कोंडुळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.एक पाऊल पुढेस्वच्छतेतून उज्ज्वलता मिळून आरोग्यदायी पिढी निर्माण होईल. स्वच्छ भारत अभियानाच्या पुर्णत्वासाठी कुणाचेतरी योगदान महत्त्वाचे असते. याच भूमिकेतून गुरु मॉ आनंद आश्रमाने एक पाऊल पुढे टाकत गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक डस्टबीन वाटप केले.- गुप्ता, व्यवस्थापक, गुरू मॉ आनंद आश्रम

टॅग्स :Nashikनाशिक