शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात २५ कोटी ६२ लाखांचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 17:43 IST

येवला : सहकार विभागाने सुलभ पीक कर्ज अभियान हाती घेतले असून तालुक्यातील १ हजार ७७४ शेतर्क­यांना २५ कोटी ६२ लाखांचे कर्ज वाटप झाले आहे.

येवला : सहकार विभागाने सुलभ पीक कर्ज अभियान हाती घेतले असून तालुक्यातील १ हजार ७७४ शेतर्क­यांना २५ कोटी ६२ लाखांचे कर्ज वाटप झाले आहे.तालुक्यात खरीप पीककर्ज वाटपासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार सुलभ कर्ज वाटप अभियान राबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांनी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिर्का­यांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी कर्जवाटपाचा इष्टांक पूर्ण करत कोणताही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना प्रांताधिकारी कासार यांनी केली होती. तालुक्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दहा शाखांमधून ८२६ शेतर्क­यांना आठ कोटी ६९ लाखांचे, बँक आॅफ महाराष्ट्राच्या ४ शाखांमधून ३९१ शेतर्क­यांना सात कोटी आठ लाखांचे तर स्टेट बँकेच्या वतीने ५१ शेतर्क­यांना ८० लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँक आॅफ बडोदाने आपल्या चार शाखांतून ३४२ शेतर्क­यांना ६ कोटी ७३ लाखांचे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ९ शेतर्क­यांना ११ लाख, बँक आॅफ इंडियाने ४१ शेतर्क­यांना ४५ लाख, एचडीएफसी बँकेने २९ शेतर्क­यांना ३५ लाख, आयसीसीआय बँकेने ५ शेतर्क­यांना १२ लाख तर देना बँकेने ८० शेतर्क­यांना १ कोटी २६ लाखांचे कर्ज वाटप आतापर्यंत केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी