शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी फडणवीसांकडून प्रशासनावर कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:32 IST

मालेगाव : मालेगावात गत वर्षाच्या तुलनेत चारपट मृत्यू कोरानामुळे झाले. शहरातील कोरोना नियंत्रणात आला असला तरी टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्याचेमाजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मालेगाव : मालेगावात गत वर्षाच्या तुलनेत चारपट मृत्यू कोरानामुळे झाले. शहरातील कोरोना नियंत्रणात आला असला तरी टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्याचेमाजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.येथील मसगा महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांची पाहणी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी फडणवीस आले होते. फडणवीस यांनी कोरोनाबाधित रुग्ण ठेवलेल्या कक्षांची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महापालिका, पोलीस प्रशासनाचे कौतुक करून फडणवीस म्हणाले, मालेगावातील डॉक्टर, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी एकमेकात समन्वय घडवून आणला. प्रारंभी मोठी विदारक परिस्थिती होती. त्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता होती. विपरीत परिस्थितीत कर्मचाºयांनी काम केले. सामाजिक संस्थांनी मदत केली. भारतीय जैन संघटनेने ११ रुग्णवाहिका दिल्या. सर्वच पक्षांनी मेहनत घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली. प्रारंभी कोरोनाने मृत्यू होऊनही ‘नॉन कोरोना’ दाखविण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची टेस्ट केली जात नव्हती, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. शासन प्रशासन कोरोना विरुद्ध उभे असून, त्यात सर्वांच्या प्रयत्नातून निश्चित यश मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी भारती पवार, प्रवीण दरेकर, जयकुमार रावल, गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक