शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मजूरांसह गरजूंना मदतीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 23:02 IST

खर्डे : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या मजुरांपुढे जगायचे कसे असे मोठे संकट आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी येथील आमदार डॉ.राहुल आहेर व भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या उपस्थितीत कसमादे परिसर विकास मंडळ विठेवाडी (लो) ता.देवळा यांच्याकडून किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

खर्डे : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या मजुरांपुढे जगायचे कसे असे मोठे संकट आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी येथील आमदार डॉ.राहुल आहेर व भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या उपस्थितीत कसमादे परिसर विकास मंडळ विठेवाडी (लो) ता.देवळा यांच्याकडून किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. खर्डे खोºयातील वार्शी व परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना डाळ, गहू, कडधान्य, तेल, मीठ अशा किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे चिटणीस कृष्णा बच्छाव, भाजप तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, उपनगराध्यक्ष अतुल पवार, दिनकर देवरे , हेमराज सोनवणे, तुषार गुंजाळ, सरपंच बळीराम वाघ , परशराम पवार, बापू पवार, विजय सोनवणे, डी. एम .आहेर, प्रशांत पवार, राजू बागुल, बापू देवरे उपस्थित होते.  भावडे येथील एसकेडी फाउंडेशनच्या वतीने कुटुबांना राशन ऊपलब्ध करून दिले. वाखारी पिपळगाव, खडकतळे वस्ती, मेशी, डोंगरगांव अशा गावातील गरजू आणि निराधार कुटुंबांना अत्यावश्यक राशन वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य सुनील पाटील, वाघ , कैलास सागर, बबलू देवरे, किशोर चव्हाण, संभाजी आहेर आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक