शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागात किराणा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:30 IST

घोटी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकडाउननंतर ग्रामीण भागात रोजगार बंद झाल्याने इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न उभा ठाकला असताना काही संस्था, संघटना मदतीचा हात पुढे करीत आहेत.

घोटी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकडाउननंतर ग्रामीण भागात रोजगार बंद झाल्याने इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न उभा ठाकला असताना काही संस्था, संघटना मदतीचा हात पुढे करीत आहेत.  इगतपुरी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात अजूनपर्यंत सेवा पोहोचली नसल्याने वाड्या-पाड्यांवर ज्या ठिकाणी रस्ते नाहीत अशा दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी अन्नछत्र तसेच किराणा वाटप करण्यात आला असून, २०० कुटुंबांना किराणा व ६००हून अधिक आदिवासी बांधवांना भोजनव्यवस्था करण्यात आली. दुर्गम भागाबरोबरच शेणवड बुद्रुकच्या वाड्या व वैतरणा भागातील धारगाव परिसरातील कडाडवाडी, कोरडवाडी, धाराचीवाडी, पराधवाडी, खांडीचीवाडी, साफ्याची वाडी, वाघ्याचीवाडी या परिसरात लहान-मोठ्या वाड्यांवर गरजूंना किराणामालासह आवश्यक सामग्री भारतीय जनता पार्टीचे उपतालुकाध्यक्ष नीलेश कडू यांच्यासह मोरया ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केली.  इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागात जाऊन सेवा पुरविण्याचा अनोखा उपक्रम कडू यांनी हाती घेतला असून, दररोज सेवा दुर्गम भागात राबविल्या जाणार असल्याचे कडू यांनी सांगितले.याप्रसंगी धारगावचे ग्रामपंचायत सदस्य गोविंद पारधी, मोरया सोशल ग्रुपचे अक्षय कडू, भगीरथ कडू, शिवशंकर बरकले, मोहन चव्हाण, दीपक कडू, गणेश कडू, एकनाथ कडू, संजय कडू, तेजस कडू, उमेश कडू आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक