शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

विंचुरदळवी शिवारात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 15:40 IST

विंचुरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरदळवी शिवारातील दारणाकाठी भागात मंगळवारी सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास उसाच्या शेतात वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून त्याची रवानगी मोहदरी वनोउद्यानात केली आहे.

विंचुरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरदळवी शिवारातील दारणाकाठी भागात मंगळवारी सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास उसाच्या शेतात वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून त्याची रवानगी मोहदरी वनोउद्यानात केली आहे.गेल्या काही दिवसापासून या भागात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला होता. त्यामुळे शेतकरी वर्ग शेतीच्या कामाला जाण्यास धजावत नव्हता. ग्रामस्थांच्या मागणीनतंर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दारणाकाठी रमेश एकनाथ कानडे यांच्या मालकीच्या उसाच्या शेत गट नंबर ६२८ मध्ये तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी संध्याकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान गणेश कानडे यांनी बिबट्या पिंजºयात अडकलेला पाहिला. त्यानतंर वनविभागला याबाबत माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी. के. आगळे, वनरक्षक कैलास सदगीर, बाबूराव सदगीर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.येथील पंढरी डावखर, सुरेश शेळके, तुषार दळवी, प्रसाद शेळके, श्याम दळवी, विजय शेळके, प्रज्वल दळवी, संदेश दळवी, समाधान भोर, आदीनी वनविभागाच्या कर्मचाºयांना पिंजरा शेताबाहेर काढण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Nashikनाशिक