शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधिताच्या नातेवाइकांनीच रस्ता मोकळा केल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:37 IST

सिडको : पाथर्डी-पिंपळगाव खांब रोडवरील जाधव मळा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने महापालिकेने सदरचा रस्ता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून रस्ता बंद केलेला असताना सदर रुग्णाच्या नातेवाइकांनीच रस्ता मोकळा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने नाराजी व्यक्त केली आहे.

सिडको : पाथर्डी-पिंपळगाव खांब रोडवरील जाधव मळा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने महापालिकेने सदरचा रस्ता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून रस्ता बंद केलेला असताना सदर रुग्णाच्या नातेवाइकांनीच रस्ता मोकळा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने नाराजी व्यक्त केली आहे.जाधव मळा या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्णावर उपचार सुरू असून, रुग्ण राहत असलेला परिसर मनपा आरोग्य विभागाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून सदरचा रस्ता जाण्या-येण्यासाठी बंद केला होता; परंतु रुग्णाच्या नातेवाइकांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.मनपा आरोग्य विभागाने या ठिकाणी पाहणी करून त्वरेने रस्ता बंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.---------------पाथर्डी-पिंपळगाव खांब भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील रस्ता काही नागरिकांनी मोकळा केल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने इंदिरानगर पोलीस ठाण्यास तसे कळविले असून, यापुढील कारवाई करतील.- संदेश शिंदेविभागीय अधिकारी मनपा

टॅग्स :Nashikनाशिक