शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर परिसरात मोबाईल सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 02:34 IST

राजापूर : गाव परिसरात मोबाईल नेटवर्क सेवा वारंवार विस्कळीत व खंडीत होत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वच शाळांनी मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सूरू केले असतांना मोबाईल सेवा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देनेटवर्क अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

राजापूर : गाव परिसरात मोबाईल नेटवर्क सेवा वारंवार विस्कळीत व खंडीत होत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वच शाळांनी मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सूरू केले असतांना मोबाईल सेवा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.येथे बीएसएनएल व जिओ या दोन्ही कंपन्यांची मोबाईल सेवा एकाच मनोर्‍याद्वारे दिली जाते. वीजपुरवठा खंडित झाला कि मोबाईल सेवा लगेच बंद पडते. बीएसएनएल नको म्हणून जिओ सेवेची निवड करणार्‍या ग्राहकांची दोन्ही सेवा खंडीत वा विस्कळीत होत असल्याने मोबाईल म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.जिओने मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित केले पण गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिओ मोबाईलचे नेटवर्क कधी चालु तर कधी बंद होत असल्याने ग्राहक आता दुसर्‍या खाजगी मोबाईल कंपनीकडे वळत आहे. विशेष म्हणजे बीएसएनएल व जिओ या दोन्ही कंपन्या ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जिओ व बीएसएनएल कंपनीने परिसरातील मोबाईल सेवा तातडीने सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेट