शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी अत्तर फवारणी यंत्राद्वारे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजार आवाराच्या प्रवेशद्वारावरही आता लग्नाच्या स्वागत मंडपात असलेल्या अत्तराच्या फवारणी यंत्राद्वारे सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण केले जात आहे.

लासलगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजार आवाराच्या प्रवेशद्वारावरही आता लग्नाच्या स्वागत मंडपात असलेल्या अत्तराच्या फवारणी यंत्राद्वारे सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण केले जात आहे.लासलगाव बाजार समितीतून आवारावर दररोज हजारो वाहनातून कांदा लिलावासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी, हमाल, मापारी आणि बाजार समितीचे कर्मचारी वर्ग या सर्वांची मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोना विषाणूंची लागण कोणत्याही घटकाला होऊ नये यासाठी बाजार समितीच्या वतीने सॅनिटायझर फवारणी मशीनद्वारे सुरू केले आहे. या फवारणीसाठी चक्क लग्नकार्यामध्ये मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वापरले जाणारे अत्तर फवारणी मशीन वापरण्यात आले आहे. सध्या एका मशीनद्वारे प्रायोगिक तत्त्वावर याची चाचणी घेण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच या मशीनची संख्या वाढवून माणसांसह येणारी-जाणारी वाहनेसुद्धा निर्जंतुकीकरण केली जाणार आहे. यामुळे कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू राहण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarket Yardमार्केट यार्ड