शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला भाजीबाजारात निर्जंतुकीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:16 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनमाड नगर परिषद प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत स्टेडियमच्या आवारात भरणाऱ्या भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटसमोर कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे.

मनमाड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनमाड नगर परिषद प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत स्टेडियमच्या आवारात भरणाऱ्या भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटसमोर कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाºया-जाणाºया प्रत्येक नागरिकाला या कक्षामधूनच जावे लागते. त्यामुळे, त्यांच्यावर डेटॉलयुक्त औषधांची फवारणी होऊन त्यांचं सॅनिटाइझेशन होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूची लागण होण्यापासून या नागरिकांचा बचाव होण्यास मदत होणार आहे.शहरातील डेली भाजी मार्केट हे शिवाजी चौक, भगतिसंग मैदान परिसरात भरत होते. मात्र, जागा अरु ंद असल्यामुळे येथे रोज मोठी गर्दी होत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दीमुळे होत असल्याने मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी भाजी मार्केट शहराच्या आययुडीपी भागात असलेल्या स्टेडियममध्ये स्थलांतर केले. स्टेडियमचा परिसर मोठा असल्याने येथे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे सोपे झाले. मात्र, तरी देखील भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarket Yardमार्केट यार्ड