शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचा किळसवाणा प्रकार सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 15:46 IST

सिन्नर : येथील बसस्थानक परिसरातील एका स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेले गचाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटल्या.

ठळक मुद्देनागरिकांनी कामगारांना चोप दिला. काही काळ दुकान बंद करण्यास भाग पाडले.

सिन्नर : येथील बसस्थानक परिसरातील एका स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेले गचाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटल्या.मनसेच्या पदाधिकार्‍यांसह स्थानिक नागरिकांनी सोमवारी (दि.19) संबंधित व्यावसायिकाला चोप देत स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे अन्यथा दुकान बंद करण्यास भाग पाडण्यात येईल, अशी तंबी दिली.गेल्या दोन-तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरातील एका स्वीट मार्टचा कामगार खाली पडलेले पनीर शेवाळलेल्या बेसीनमध्ये स्वच्छ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ नेमका कुठला ? म्हणून अनेकांनी शहानिशा केली. खात्री पटल्यानंतर सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, शहराध्यक्ष निखिल लहामगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी सदर दुकान गाठले. तिथे पाहणी केली असता अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य असा सगळा प्रकार तसाच दिसत होता.किचन पाहणी केली असता तिथे देखील मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे स्थ्लृानिक नागरिकांनी कामगारांना चोप दिला. काही काळ दुकान बंद करण्यास भाग पाडले.'खरे तर अन्न व औषध प्रशासनाने सर्व स्वीट मार्टची वेळोवेळी तपासणी करायला हवी. दर्शनी भाग चकाचक बनवायचा आणि मागच्या बाजूला अस्वच्छतेत पदार्थ्लृ बनवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळायचा असा हा प्रकार आहे. यात बदल न झाल्यास मनसे स्टाईल दणका देऊ.विलास सांगळेतालुकाध्यक्ष मनसे, सिन्नर 

टॅग्स :sinnar-acसिन्नरHealthआरोग्य