शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

देहविक्रय अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 22:27 IST

नाशिक : शहरातील कॉलेजरोड परिसर पुन्हा एकदा ब्युटी स्पा, ब्युटी पार्लरच्या नावाखाली चालणारा देहविक्रीच्या व्यवसायामुळे चर्चेत आला. गुरूवारी (दि.३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमाराच पोलिसांनी संशयित पार्लरवर छापा मारून वेश्याव्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त केला.गंगापूररोड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजरोड परिसरात एका ब्युटी पार्लरमध्ये देहविक्रयचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. पोलीस ...

नाशिक : शहरातील कॉलेजरोड परिसर पुन्हा एकदा ब्युटी स्पा, ब्युटी पार्लरच्या नावाखाली चालणारा देहविक्रीच्या व्यवसायामुळे चर्चेत आला. गुरूवारी (दि.३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमाराच पोलिसांनी संशयित पार्लरवर छापा मारून वेश्याव्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त केला.गंगापूररोड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजरोड परिसरात एका ब्युटी पार्लरमध्ये देहविक्रयचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश देविकर, पोलीस उपनिरिक्षक भारती धनेश्वर यांनी पोलीस पथकासह छापा मारला.

कॉलेजरोडवरी साई दरबार कॉम्प्लेक्सच्या दुसºया मजल्यावरील ह्यब्युटी कट्स-स्लीमिंग व हेअर सेंटरह्ण या ब्युटी पार्लरमध्ये निशा अनिल गोरे व श्रीकांत गोपाल लड्डा हे दोघे संशयित दोन पिडित महिलांकडून देहविक्रयचा व्यवसाय बळजबरीने करुन घेत असल्याचे आढळले. पोलिसांनी या दोन्ही संशयितांना अटक केली असून त्यांच्याविरुध्द कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.