शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कळवण उपजिल्हा रुग्णालयाच्या आढावा बैठकीत समस्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:10 IST

आमदार नितीन पवार यांच्या समवेत कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कळवण शिक्षण संस्थेचे संचालक भूषण पगार, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.

ठळक मुद्देभेट : मंजूर पदे भरण्याबरोबरच समस्या सोडविण्याचे आश्वासन

कळवण : आमदार नितीन पवार यांच्या समवेत कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कळवण शिक्षण संस्थेचे संचालक भूषण पगार, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.आमदार पवार यांनी कळवण उपजिल्हा रु ग्णालयाला भेट घेऊन वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. दुर्गम भागातील गोरगरीब जनतेला दर्जेदार आरोग्यसुविधा मिळावी यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम असल्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालय जनतेसाठी आधार असल्यामुळे मंजूर असलेली सर्व पदे, प्रशासकीय इमारतीसह निर्माण झालेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न राहील, रुग्णसेवेबाबत तक्रारी येणार नाही यादृष्टीने कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आमदार पवार यांनी यावेळी केले. उपजिल्हा रु ग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन आमदार पवार यांनी प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. प्रशासनाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे यांनी आमदार पवार व समवेत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी स्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश लाड, भीषक डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. पंकज जाधव, परिसेविका सुलभा भोये, कुणाल कोठावदे, योगेश भोये, कार्यालयीन अधीक्षक संदीप सूर्यवंशी, औषधनिर्माण अधिकारी रवींद्र शिवदे, वैभव काकुळते, टेलेमेडिसिन सेवा व्यवस्थापक जयदीप भदाणे, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी महेश बागुल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजेंद्र येवला आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश आहेर यांनी केले.विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावानितीन पवार यांनी उपजिल्हा रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कामकाज व सद्यस्थितीतील व प्रलंबित प्रश्न, नियोजन, मागण्या, रिक्त पदे यांचा आढावा बैठकीत घेतला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे यांनी शुश्रूषा, औषध, टेलेमेडिसिन, शस्रक्रि या विभाग यांची माहिती देत रिक्त पदे भरण्याची मागणी केली.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल