शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक पुरवठ्यासाठी पोलीस विभागाशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:12 IST

विरोधात दिल्लीत देशभरातील शेतकरी एकवटले आहेत. नवा कृषी कायदा हा शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचा असल्याचा आरोप करीत शेतकरी ...

विरोधात दिल्लीत देशभरातील शेतकरी एकवटले आहेत. नवा कृषी कायदा हा शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचा असल्याचा आरोप करीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. हा कायदा पूर्णपणे बदलण्यात यावा या मागणीसाठी देशभर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलने सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक संघटनांनी तसेच शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याचे अगोदरच जाहीर केले आहे.

बंदच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात येणार्‍या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस विभागाशी चर्चा केली आहे. आले ते जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेदेखील सांगण्यात आले.

दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यासंदर्भात शहर व ग्रामीण पोलिसांशी चर्चा केली असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत

----kot---,

पोलीस विभागाशी चर्चा केलेली आहे. त्यांनी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील व प्रमुख रस्ते कार्यरत राहतील याबद्दलचे पूर्वनियोजन केलेले आहे.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी