शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज कामगारांच्या विविध मागण्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:17 IST

महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या तीनही कंपन्यांतील कामगारांच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत वीजउद्योग बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

एकलहरे : महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या तीनही कंपन्यांतील कामगारांच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत वीजउद्योग बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.मुंबई हॉँगकॉँग बिल्डिंगमध्ये राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत तीनही कंपन्यांचे अधिकारी व वीज उद्योग बचाव कृती समितीतील विविध संघटनांचे पदाधिकारी यांची नुकतीच बैठक पार पडली.  बैठकीत ईपीएस ९५ पेन्शन योजना, रोजंदारी कामगारांना जीओ ७४ चा लाभ, अनुकंपा तत्त्वावर भरती करताना शैक्षणिक पात्रतेनुसार कायम पदावर घेणे, पूर्वीप्रमाणेच १/३ ग्रॅज्युईटी देणे, सीपीएफ ट्रस्टवर बँलेट पेपरवर निवडणूक घेऊन ट्रस्टी नेमणे, निलंबित कर्मचाºयांच्या केसेस तीन महिन्यांच्या आत निकाली काढणे, सहायक प्रवर्गातील कामगारांची मेडिक्लेम पॉलिसीची ५०० रुपये कपात बंद करून कंपनीने ते पैसे भरणे, न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नती पॅनल घेणे, महानिर्मितीची सर्व केंद्रातील बंद पडलेले संच सुरू करावे, यंत्रचालकांची स्थगित असलेली भरती सुरू करावी विनंती बदल्या रिक्त जागेनुसार निकाली काढणे, पगारवाढ कराराबाबत निर्णय घेण्यात यावा आदी विषय व प्रश्नांवर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.  बैठकीला मानव संसाधन विभागाचे महावितरण कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे, महापारेषणचे सुजत गमरे, महानिर्मितीचे विनोद बोंदरे, महावितरणचे संदेश हाके, अनिल मुसळे, संजय ढोके, अनंत पाटील, ललित गायकवाड, भरत पाटील आदींसह वीज उद्योग बचाव कृती समितीतील सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.  ४ महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनचे सरचिटणीस राजेश कठाडे यांनी ‘२०१८ ते २०१९ मिशन’ प्रोजेक्टरद्वारे सादर केले. बावनकुळे यांनी ते एमईआरसीकडे पाठविण्याचे आदेश दिले.

 

टॅग्स :electricityवीज