शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या बसेसमुळे आडगाव परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:53 IST

आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयांत शिक्षणासाठी येणाºया तसेच चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची बससेवा असली तरी बसेसची संख्या अपुरी असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने आडगावातील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी शहरात येणाºया बसफेºया वाढवाव्यात, अशी मागणी आडगाव ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देग्रामस्थही त्रस्त : फेºया वाढविण्याची मागणी

पंचवटी : आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयांत शिक्षणासाठी येणाºया तसेच चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची बससेवा असली तरी बसेसची संख्या अपुरी असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने आडगावातील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी शहरात येणाºया बसफेºया वाढवाव्यात, अशी मागणी आडगाव ग्रामस्थांनी केली आहे.शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आडगावातून दररोज असंख्य विद्यार्थी तसेच चाकरमाने कामासाठी नाशिक शहरात येत असतात. मात्र बस फेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने बसमध्ये प्रवाशांना गर्दीत प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी धावत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना काही विद्यार्थी बसमधून पडून जखमी झाल्याची घटना घडली होते.आडगाव येथून नाशिकला येणाºया अनेक बस कधी कधी बंद पडत असल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना अन्य प्रवासी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. आडगावपासून शहरातील शाळा सात ते आठ किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक पालकांना आपल्या मुलांना दुचाकीवरून शाळा तसेच महाविद्यालयापर्यंत नेऊन पोहोचिवण्याचे काम करावे लागते.आडगावातून नाशिक शहरात बस येत असल्या तरी त्यातील काही बस बंद पडत असल्याने विद्यार्थी व प्रवाशांना धक्का मारावा लागत असण्याचे चित्र बघायला मिळते. आडगावातील लोकसंख्या लक्षात घेऊन एसटी प्रवास करण्यासाठी एसटी प्रशासनाने आडगाव ते नाशिक शहरात येणाºया बसच्या फेºया वाढविण्याची गरज आहे.

टॅग्स :NashikनाशिकBus Driverबसचालक