शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

३ डिसेंबरला अपंग मतदार दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:07 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत अपंग मतदारांना सामावून घेण्याचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने येत्या ३ डिसेंबर रोजी अपंग मतदार दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी गावोगावच्या अपंग मतदारांचा शोध घेऊन त्यांना लोकशाही व्यवस्था व मतदानातील सक्रियता याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत अपंग मतदारांना सामावून घेण्याचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने येत्या ३ डिसेंबर रोजी अपंग मतदार दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी गावोगावच्या अपंग मतदारांचा शोध घेऊन त्यांना लोकशाही व्यवस्था व मतदानातील सक्रियता याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.  आयोगाने अपंग मतदार दिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाºयांवर सोपविली असून, त्यापार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कार्यालये व अपंगांसाठी काम करणाºया संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात जबाबदारीचे वाटप करण्यात आले.  अपंग मतदारांचा सत्कार करणे, निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करणे, अपंगांना मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाºया सोयी, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या मतदानात अपंगांचा सक्रिय सहभाग वाढविणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ, तहसीलदार गणेश राठोड, मनपा उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, सुनील पाटील, दत्तू बोडके, अनिल भडांगे, मनीषा पिंगळकर, नीलेश पाटील आदी उपस्थित होते.विशेष करून प्रत्येक मतदान केंद्र, विधानसभा मतदार संघ व लोकसभा मतदार संघनिहाय अपंगांना सामावून घेण्यासाठी बीएलओंमार्फत त्यांना ‘मतदार असल्याचा अभिमान-मतदानासाठी’ असे घोषवाक्य असलेले बॅचेस देणार आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय