शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्याच्या नृत्याने जिंकली प्रेक्षकांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:12 IST

दिंडोरी : तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक दिव्यांग स्पर्धेच्या वैयक्तिक नृत्य स्पर्धा प्रकारांमध्ये अवनखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थी ओमकार कोकाटे या विद्यार्थ्याने आपल्या अपंगत्वावर मात करत केलेल्या वैयक्तिक नृत्याने उपस्थित मान्यवरांसह सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली.

दिंडोरी : तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक दिव्यांग स्पर्धेच्या वैयक्तिक नृत्य स्पर्धा प्रकारांमध्ये अवनखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थी ओमकार कोकाटे या विद्यार्थ्याने आपल्या अपंगत्वावर मात करत केलेल्या वैयक्तिक नृत्याने उपस्थित मान्यवरांसह सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे अडीच हजार रु पयांपेक्षा जास्त रक्कम जमा करून प्रमुख अतिथींच्या हस्ते ओमकारला देण्यात आली. तसेच याप्रसंगी उपस्थित जऊळके (दिं.) गावचे तुकाराम जोंधळे यांनी ओमकारच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेण्याचे जाहीर केले. ओमकारला सुरेखा कापडणीस, संध्या परदेशी, अलका गायकवाड, संजय खरे, कौशल्या गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी पंचायत समिती सभापती कामिनी चारोस्कर, उपसभापती विनता अपसुदे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, छाया गोतरणे, पंचायत समिती सदस्य वसंत थेटे, संगीता घिसाडे, बेबी सोळसे, मालती खराटे, वलखेडचे सरपंच सुशीला पाटील, संपत शिंदे, वामन पाटील, स्पर्धा आयोजक गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, शालेय पोषण आहार अधीक्षक रूपाली पगार, विस्ताराधिकारी एस. के. पी. सोनार, सुनीता आहेर, एस. एस. कोष्टी आदी प्रमुख मान्यवर अतिथी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकDivyangदिव्यांग