शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरबीआयचा ग्राहकांना थेट संदेश : रुपयाचे चिन्ह असलेले-नसलेले दोन्ही नाणे वैध दहा रुपयांच्या नाण्यांसंदर्भातील संभ्रम संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:30 IST

नाशिक : सध्या देशभरात दहा रुपयांची नाणी विविध प्रकारांत उपलब्ध होत असल्याने त्याविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदहा रुपयांची नाणी वैधवाद निर्माण होत असल्याचे प्रसंग

नाशिक : सध्या देशभरात दहा रुपयांची नाणी विविध प्रकारांत उपलब्ध होत असल्याने त्याविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची दहा रुपयांची नाणी वैध असून, ती चलनात कायम असल्याचे संदेश रिझर्व्ह बँकेकडून ग्राहकांना पाठवले जात असून, या माध्यमातून ग्राहकांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आरबीआयने केला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेतर्फे विविध डिझाइनची नाणी जारी करण्यात आल्यामुळे दहा रुपयांच्या नाण्यात विविधता आल्याचेही या संदेशाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे दहा रुपयांच्या जारी करण्यात आलेल्या नाण्यांमध्ये संसद भवन, मध्यभागी १० आकडा असलेले नाणे, होमी भाभा यांचे छायाचित्र असणारे नाणे, महात्मा गांधी यांचे छायाचित्र असणाºया नाण्यांसह सर्व प्रकारची नाणी वैध आहेत. त्यांचा बाजारात उपयोग करण्यास काहीच हरकत नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्यवहारादरम्यान दहा रुपयांच्या नाण्यांबाबतीत वाद निर्माण होत असल्याचे प्रसंग घडल्याचे समोर येत आहेत.नोटांपेक्षा नाण्यांवर भरआतापर्यंत विविध प्रसंगांनुसार रिझर्व्ह बँकेने आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक थीमवर नाणी जारी केली आहेत. २०११ मध्ये बँकेने रु पयाच्या चिन्हाचा नाण्यावर अंतर्भाव करण्यास सुरु वात केली. नोटांच्या तुलनेत नाण्यांचे आयुष्य अधिक असल्याने आरबीआयतर्फे अधिकाधिक नाणी सादर करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेल्या या चलनावरील साशंकतेचे मळभ आरबीआयच्या खुलाशामुळे झटकले गेले आहे.