शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

दिंडोरीचे भारत संचार निगम कार्यालय करवसुलीसाठी सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:04 IST

दिंडोरी : येथील भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) दिंडोरी कार्यालयाने नगरपंचायतची ९१,००७ रुपये थकबाकी न भरल्याने सदर कार्यालय सील करण्यात आले.

ठळक मुद्देकराची ९१,००७ रुपये थकबाकी तीन वर्षांपासून प्रलंबित

दिंडोरी : येथील भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) दिंडोरी कार्यालयाने नगरपंचायतची ९१,००७ रुपये थकबाकी न भरल्याने सदर कार्यालय सील करण्यात आले.येथील भारत संचार निगमच्या दिंडोरी कार्यालयाकडे नगरपंचायतच्या कराची ९१,००७ रुपये थकबाकीतीन वर्षांपासून प्रलंबित होती. नगरपंचायत प्रशासनाने वारंवार नोटीस पाठवून ही थकबाकी भरण्यात आली नाही, त्यामुळे सदर कार्यालय दिंडोरी नगरपंचायततर्फे सील करण्यात आले.मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या मार्गदशनाखाली सील कारवाई करण्यात आली. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रशांत पोतदार, कर निरीक्षक मावलकर, ईश्वर दांडगव्हाळ, सागर भदाणे, चिंतामण वाघ, बाळू निसाळ उपस्थित होते. (३० दिंडोरी)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBSNLबीएसएनएल