शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुका म्हणजे  महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया: दादा भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 00:37 IST

प्रगतिशील तालुका म्हणून दिंडोरीकडे बघितले जाते. नवनवीन प्रयोग करत शेती करण्यासाठी दिंडोरीचे शेतकरी प्रख्यात असून दिंडोरीला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधित केले तर ते वावगे  ठरणार नाही,  असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी काढले.

ठळक मुद्दे मोहाडीत राज्यस्तरीय कार्यशाळा

दिंडोरी : प्रगतिशील तालुका म्हणून दिंडोरीकडे बघितले जाते. नवनवीन प्रयोग करत शेती करण्यासाठी दिंडोरीचे शेतकरी प्रख्यात असून दिंडोरीला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधित केले तर ते वावगे  ठरणार नाही,  असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी काढले.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा मोहाडी येथील कर्मवीर एकनाथ जाधव यांच्या सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी  भुसे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार धनराज महाले, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, जि. प. कृषी विभाग सभापती संजय बनकर, सुरेश डोखळे, माजी जि. प. सदस्य प्रवीण जाधव, आयुक्त धीरजकुमार, संजय पडोळ, दशरथ तांभाळे, रवींद्र शिंदे, विवेक सोनवणे, सुनील वानखेडे, राजेंद्र निकम आदी मान्यवर उपस्थित होते. दादा भुसे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने कृषीविषयक घेतलेल्या तीन विधेयकांत सुधारणा होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे एखाद्या व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे तत्काळ काढून शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. आपण त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचेही भुसे यांनी सांगितले.  प्रास्ताविक किसन मुळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विभागीय अधीक्षक सुनील वानखेडे यांनी केले. राज्यभरात थेट प्रक्षेपण कार्यशाळेमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन  मार्गदर्शन व शेतकऱ्यांचे मनोगत आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण राज्यात या कार्यक्रमाच्या थेट  प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी डॉ. केदार थेपडे (जळगाव), प्रशांत वाघमारे (अपेडा), किरण डोके (सोलापूर), स्वप्नील पाटील (देवळा), विशाल अग्रवाल (जळगाव) यांनी आपल्या मनोगतातून येणाऱ्या अडचणी व आपल्या यशस्वी वाटचालीचे अनुभव कथन केले.  यावेळी वंदना जाधव (निफाड) अनंत पाटील (जळगाव) यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती