शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीच्या कृषी पर्यवेक्षकाला लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 18:06 IST

शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचनाच्या शासकीय अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

नाशिक : शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचनाच्या शासकीय अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचनाचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे याने तक्रारदाराकडे पाचशे रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, पथकाने पडताळणी करून सापळा रचला असता लक्ष्मण काळे याला जनता विद्यालयाच्या कोपºयावर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत विभागाने काळे याला अटक केली आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटक