शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

राजदेरवाडी ते पैठण पायी दिंंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:35 IST

चांदवड तालुक्यातील श्रीक्षेत्र राजदेरवाडी सोनीसांगवी ते पैठण पायी दिंडी सोहळा हो संतदास नारायण महाराज ठाकरे, स्वानंद वारकरी मंडळ ट्रस्ट त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २५) सकाळी चांदवडच्या रंगमहालातून पालखीची पूजा हरिभाऊ जगताप, राजू जगताप, गणेश जगताप, गुड्डूू खैरनार, भिका जगताप, बाळासाहेब गुजराथी, कांतिलाल कासलीवाल, बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते होऊन नंतर मिरवणूक चांदवड शहरातील रंगमहालापासून श्रीरामरोड, शिवाजी चौक, आठवडेबाजारपासून ही दिंंडी व पालखी सोनीसांगवी येथे मुक्कामी गेली.

चांदवड : चांदवड तालुक्यातील श्रीक्षेत्र राजदेरवाडी सोनीसांगवी ते पैठण पायी दिंडी सोहळा हो संतदास नारायण महाराज ठाकरे, स्वानंद वारकरी मंडळ ट्रस्ट त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २५) सकाळी चांदवडच्या रंगमहालातून पालखीची पूजा हरिभाऊ जगताप, राजू जगताप, गणेश जगताप, गुड्डूू खैरनार, भिका जगताप, बाळासाहेब गुजराथी, कांतिलाल कासलीवाल, बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते होऊन नंतर मिरवणूक चांदवड शहरातील रंगमहालापासून श्रीरामरोड, शिवाजी चौक, आठवडेबाजारपासून ही दिंंडी व पालखी सोनीसांगवी येथे मुक्कामी गेली.  तेथून दुसºया दिवशी पालखी सोहळा अ‍ॅड. नामदेवराव ठाकरे, गंगाधर ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते पूजन होऊन पुढे पैठणकडे रवाना होईल. पायी दिंडी सोहळा मजल दरमजल करीत गुरुवारी (दि. ८ मार्च) पैठण येथे पोहोचेल व तेथे नारायण महाराज ठाकरे यांच्या काल्याचे कीर्तन व भीका महाराज चिंचोले, बाबाजी जाधव यांच्या वतीने महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक