शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल एक्स-रे रिर्पोटिंग सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:35 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या तपासणीला गती मिळणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतील अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी डिजिटल एक्स-रे हा चांगला पर्याय समोर आल्यामुळे शहरातील सामान्य रुग्णालय, हज हाउस व केबीएच विधि महाविद्यालयातील क्लिनिकमध्ये डिजिटल एक्स-रे रिर्पोर्टिंग सेवा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेश महाले यांनी दिली आहे.

ठळक मुद्देहितेश महाले : कोरोेना रुग्णांसाठी मालेगावी हज हाउसमध्ये सुविधा

मालेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या तपासणीला गती मिळणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतील अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी डिजिटल एक्स-रे हा चांगला पर्याय समोर आल्यामुळे शहरातील सामान्य रुग्णालय, हज हाउस व केबीएच विधि महाविद्यालयातील क्लिनिकमध्ये डिजिटल एक्स-रे रिर्पोर्टिंग सेवा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेश महाले यांनी दिली आहे.शहरातील हज हाउस व केबीएच विद्यालयातील क्लिनिकमध्ये ही सेवा सकाळी १० ते १२ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सुरू राहणार असून, सामान्य रुग्णालयात ती अखंडितपणे सुरू राहणार आहे. हज हाउसमध्ये डॉ. अजहर शेख, तर केबीएचमध्येडॉ. संजय धावणे यांच्या नियंत्रणाखाली कामकाज सुरू करण्यात आले आहे.या प्रणालीमधून आॅनलाइन रिर्पोर्टिंग होणार असल्याने नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष टास्क फोर्समार्फत याचे निदान व उपचाराची योग्य दिशा मिळणारआहे.सामान्यत: फीव्हर क्लिनिकमधील व सामान्य रुग्णांचे ९५ टक्के निदान या डिजिटल एक्स-रेच्या माध्यमातून सूक्ष्म पद्धतीने होणार असल्याने कोरोना तपासणीवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी या तंत्राची मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचेही डॉ. महाले यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य