शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

ंमुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:00 IST

मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम करून रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आल्याने वाहतुकीस सतत अडथळे होत आहे. त्यामुळे अपघातदेखील वाढत आहेत.

ठळक मुद्देरस्त्यावरच अतिक्रमण; वाहतुकीस सतत अडथळे; वारंवार अपघातात वाढ

नाशिक : मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम करून रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आल्याने वाहतुकीस सतत अडथळे होत आहे. त्यामुळे अपघातदेखील वाढत आहेत.नॅशनल हायवेच्या वतीने रस्त्यांची दुरु स्ती, देखभालचे कामकाज केले जाते, परंतु नियोजनशून्य कारभारामुळे नाशिकच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण होऊनही नाशिकमध्ये वारंवार ठिकठिकाणी पुन्हा बदल करून कामे केली जात आहे आणि ही कामे महिनाभर चालतच राहतात. सदर काम करण्याकरिता लागणारे मटेरियल हेदेखील रस्त्यावर पडलेले दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यात वाहनांना अडथळे निर्माण होऊन अपघात घडत आहेत. यामुळे नाशिककरांना तसेच बाहेरून जाणाऱ्या वाहतुकीस सतत अडथळे निर्माण होत आहे. तहान लागेल तेथे विहीर खोदा या म्हणीप्रमाणे वाटेल तिथे रास्ता खोदा, वाटेल तिथे रास्ता बनवा, अशारितीने महामार्गावर काम चालू असल्याचे दिसून येत आहे. स्टेट बँक चौक व स्प्लेंडर हॉलसमोरील महामार्गावर समांतर रोडला जोडण्यात आला आहे. नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाºया भरधाव वाहने या ठिकाणी समांतर रोडला उतरतात.याठिकाणी रस्त्याला लागूनच मंगल कार्यालय हॉल, झोपडपट्टी, अशोका बिझनेस स्कूल आणि पेट्रोलपंप असल्याने सतत वर्दळ असते या ठिकाणी नागरिकांकडून गतिरोधक बनविण्याची मागणी होत आहे. दीपालीनगर, स्टेट बँक चौक, सुमन पेट्रोलपंप या ठिकाणी पायी जाणाऱ्यांकरिता हायवे क्रॉस करण्याकरिता नवीन बोगदा तयार करण्यात आला. परंतु आजही पूर्णपणे वापरात नाही.

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक