शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आंतर विभागीय बेसबॉल स्पर्धेत हिरे महाविद्यालयाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 13:30 IST

हिरे महाविद्यालयाने लासलगाव महाविद्यालयाचा ३-२ ने पराभव करत विजेतेपद पटकाविले.

ठळक मुद्देहिरे महाविद्यालयाने बाजी मारलीलासलगाव महाविद्यालयाचा ३-२ ने पराभव करत विजेतेपद पटकाविले.एकूण १० महाविद्यालयांसह १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला

नाशिक : लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातर्फे शिवाजी स्टेडियम येथे आंतर विभागीय महाविद्यालयीनबेसबॉल स्पर्धेचे आयोजन रोजी करण्यात आले होते. यात हिरे महाविद्यालयाने लासलगाव महाविद्यालयाचा ३-२ ने पराभव करत विजेतेपद पटकाविले.       स्पर्धेसाठी पंचवटी महाविद्यालय, केटीएचएम, एच.पी.टी, बिटको सोबत येवला, लासलगाव यांच्या सोबत एकूण १० महाविद्यालयांसह १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेतून आंतर विद्यापीठाचा संघ निवडला जाणार आहे. लीग राउंडमध्ये झालेल्या स्पर्धेत अंतिम सामना हिरे महाविद्यालय विरु द्ध लासलगाव महाविद्यालय यांच्यात झाला. या सामन्यात हिरे महाविद्यालयाने बाजी मारली. यावेळी जिल्हा क्र ीडा अधिकारी डॉ. रवींद्र नाईक, प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिगावकर, जिल्हा क्र ीडा सचिव डॉ. दीपक जुदरे, हेमंत पाटील, स्पर्धा सचिव डॉ. संतोष पवार, प्रा.किशोर राजगुरू आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकBaseballबेसबॉलcollegeमहाविद्यालय