शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याच्या युवकाची नाशिकमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:35 IST

देवळाली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या परिसरातील एका जुन्या विहिरीत धुळे येथील निमगूळ गावचा रहिवासी असलेल्या २५ वर्षीय पंकज हेमराज चव्हाण-पाटील या तरुणाने गळ्याला दोराने फास घेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

देवळाली कॅम्प : देवळाली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या परिसरातील एका जुन्या विहिरीत धुळे येथील निमगूळ गावचा रहिवासी असलेल्या २५ वर्षीय पंकज हेमराज चव्हाण-पाटील या तरुणाने गळ्याला दोराने फास घेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदणी घेतली आहे.येथील जुन्या स्टेशनवाडी परिसरात असलेल्या माळी मळा येथील एका विहिरीमध्ये संपत कासार यांच्या शेतावरील कामगार चंद्रकांत काजळे हे विहिरीजवळ असलेली पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेले असताविहिरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत एका युवकाचे प्रेत पाण्यामध्ये तरंगलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यास बाहेर काढले.त्याच्याजवळ आढळून आलेल्या पाकिटातील कागदपत्रांवरून मयताची ओळख पटली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकSuicideआत्महत्या