शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याच्या शुभांगी पाटील यांना नाशिकमधून ठाकरे गटाचे उपनेतेपद

By संजय पाठक | Updated: October 16, 2023 18:12 IST

आता नाशिकला एकूण चार उपनेते झाले आहेत.

संजय पाठक, भाजपने विधान परीषदेने उमेदवारी नाकारलेल्या आणि ऐनवेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठबळ दिलेल्या धुळ्याच्या शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने आता उपनेतेपद दिले आहे. शिवसेनेने नवीन नेते आणि उपनेत्यांची यादी आज घोषीत केली असून त्यात नाशिक मधून केाणाला संधी मिळाली नसली तरी धुळे जिल्ह्यातील शुभांंगी पाटील यांना नाशिकमधून उपनेतेपद देण्यात आले आहे. त्यामुळे आता नाशिकला एकूण चार उपनेते झाले आहेत.

आगामी लोकसभा आणि विधान सभा निवडणूकीच्या पाश्व'भूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाशिकवर लक्ष केंद्रीत केले असून त्यामुळे सध्या अनेक प्रकारचे फेरबदल केले जात आहेत. शिवसेनेने ठाकरे गटात अलिकडेच दाखल झालेले मालेगाव येथील अव्दय हिरे यांना उपनेतेपद दिले होते. पाठाेपाठ आता शुभांगी पाटील यांना संधी दिली आहे. यापूर्वी नाशिकमध्ये माजी मंत्री बबनराव घोलप आणि त्यांच्या नंतर शिवसेनेत पुर्नप्रवेशकर्ते दाखल झालेले सुनील बागुल यांना उपनेतेपद देण्यात आले होते.

शुभांगी पाटील या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी पदवीधर मतदार संघ निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्यावेळी भाजपाने त्यांनाउमेदवारी देण्याची तयारी केली आणि नंतर अचानक सत्यजीत तांबे यांना उमेदवारी दिली हेाती.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना