शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी थकबाकी वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 12:41 IST

नांदगाव : नगरपरिषदेने शहरात ढोली तारो ढोल बाजेच्या तालावर थकबाकी वसुलीची मोहीम सुरु केली असून थकबाकीदाराच्या घरांसमोर जाऊन बाकीचे ढोल वाजवून पैसे मागण्यास प्रारंभ केला आहे.

नांदगाव : नगरपरिषदेने शहरात ढोली तारो ढोल बाजेच्या तालावर थकबाकी वसुलीची मोहीम सुरु केली असून थकबाकीदाराच्या घरांसमोर जाऊन बाकीचे ढोल वाजवून पैसे मागण्यास प्रारंभ केला आहे. वसुली पथकाच्या मागे गल्लोगल्ली बघ्यांची गर्दी जमत आहे. काहीठिकाणी पथकाला प्रतिसाद मिळत असला तरी काही ठिकाणी करदात्यांची मानसिकता... वाजव रे.... वाजव अशी असल्याचा अनुभव ही येत आहे.वारंवार मागणी करून थकबाकीची रक्कम न देणाऱ्या थकबाकीदार करदात्यांच्या घरापुढे नांदगाव नगरपरिषदेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी ढोल ताशा वाजवून गांधीगिरी सुरु केली आहे. गेल्या महिन्यात थकबाकी न भरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी दिला होता.नगरपरिषदेचा मालमता कर, पाणीपट्टी, शॉपिंग सेंटरचे गाळा भाडे व इतर करांची थकबाकी लाखो रूपयांवर गेली असून नगरपरिषदेच्या वसुली कर्मचाºयांना नागरिक दाद देत नाहीत. म्हणून थकबाकी दाराच्या घरासमोर ढोल वाजविण्याचा कार्यक्र म सुरु करण्यात आला आहे. तरीही थकबाकी भरली नाही तर शहरात मध्यवर्ती ठिकाणी नाव प्रकाशित करणे, नळ जोडणी बंद करणे, मालमत्ता जप्त करणे अथवा सील करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी दिली आहे. वसुली मोहीम पथकात कार्यालय निरीक्षक गुलाब नवले, राहुल कुटे, अनिल पाटील, विजय कायस्थ, अनिल बुरकुल, अरु ण निकम, प्रकाश गुढेकर, पवन चव्हाण, राजेंद्र रोकडे, नंदू भालेकर यांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिक