शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

धोबी समाजाला वीज दरामध्ये सवलत मिळावी

By admin | Updated: March 7, 2017 01:39 IST

नाशिक : धोबी समाजाच्या पारंपरिक लाँड्री व्यवसायाला वीज दरामध्ये सवलत मिळावी, अशी मागणी डी. डी. सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आली

 नाशिक : धोबी समाजाच्या पारंपरिक लाँड्री व्यवसायाला वीज दरामध्ये सवलत मिळावी, अशी मागणी राज्य परीट- धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष डी. डी. सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अनिल शिंदे, महासचिव दिलीप शिरपूरकर, संघटन सचिव हरिष मस्के, क्रीडा व कला अध्यक्ष मनोज मस्के, दत्ताजी यादव तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मागणीचे निवेदन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा होऊन निवेदन देण्यात आले.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धोबी परीट समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून, त्याच्या विकासासाठी सरकारने प्रयत्न करावे. बावनकुळे यांनी संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या समाजाला वीज दरामध्ये सवलत मिळाली पाहिजे, अशी सकारात्मक चर्चा करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉड्री व्यवसाय करणारे समाज बांधवांची संख्या व इतर माहिती जमा करून तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)