शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुंडांची गावातून धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:46 IST

नाशिकरोड : जयभवानीरोड माणिकनगर येथे तीन दिवसांपूर्वी युवकावर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांची उपनगर पोलिसांनी माणिकनगर देवळालीगाव व सुंदरनगर परिसरातून धिंड काढली.

ठळक मुद्देएका युवकाच्या मागे कोयता घेऊन धावत दहशत पसरवली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : जयभवानीरोड माणिकनगर येथे तीन दिवसांपूर्वी युवकावर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांची उपनगर पोलिसांनी माणिकनगर देवळालीगाव व सुंदरनगर परिसरातून धिंड काढली.जयभवानीरोड माणिकनगर येथे तीन दिवसांपूर्वी घराबाहेर रिक्षात बसलेला युवक कुणाल रामदास पोकळे याच्यावर युवकांनी हल्ला करून मारहाण करत कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर त्या युवकांनी देवळालीगाव खोडदे चौकात एका युवकाच्या मागे कोयता घेऊन धावत दहशत पसरवली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित ऋषिकेश उर्फ भारत निकम (रा. सुंदरनगर देवळालीगाव), अनिकेत राजेश जॉन उर्फ केरला, सिद्धांत सचिन धनेधर (दोघे रा. सुभाषरोड) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील दोघे संशयित अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके यांनी यावेळी रहिवाशांना परिसरात कोणी दादागिरी, टवाळखोरगिरी, भाईगिरी करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.पोलिसांनी ऋषिकेश निकम, अनिकेत जॉन, सिद्धांत धनेधर यांची शुक्रवारी जयभवानीरोड माणिकनगर व देवळालीगाव, सुंदरनगर या परिसरांतून धिंड काढली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे