शहरं
Join us  
Trending Stories
1
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
2
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
5
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
6
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
7
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
8
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
9
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान
10
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
11
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
12
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
13
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
14
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
15
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
16
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
17
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
19
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
20
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

मुस्लीम आरक्षणासाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 8:53 PM

मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमिअत उलमा मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

मुस्लीम समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अधोगती होत आहे. समाजाची अवस्था दयनीय झाली आहे. मराठा समाजासाठी १६ टक्के व मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षणाचा यापूर्वी अध्यादेश काढून नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. मात्र आरक्षण पुन्हा रद्द करण्यात आले. यामुळे मुस्लीम समाजाचे नुकसान होत आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या आंदोलनात जमिअत उलेमाचे अध्यक्ष मुफ्ती मो. आसिफ अंजुम मिल्ली, आमदार आसिफ शेख, मौलाना अब्दुल हमीद जमाली, मौलाना जमाल नासिर अय्युबी, कारी एकलाख अहमद, मौलाना अब्दुल हमीद अजहरी, मौलाना अय्युब कासमी, मौलाना आसिफ शाबान, हाफीज अनीस अजहर, डॉ. खालीद परवेज, रिजवान बॅटरीवाला आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :reservationआरक्षणMuslimमुस्लीम