शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धनूर्मास प्रारंभ जगदंबेची विशेष पुजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 18:32 IST

वणी : प्रात: समयी जगदंबा देवीला पंचामृत महापुजा करण्यात आली . तद्नंतर विशेष सजावट भगवतीची करण्यात आली. सुवर्णलंकार नविन महावस्त्र स्वरुपातील पैठणी कपाळावर चंद्रकौर नाकात नथ गळ्यात मंगळसुत्र कानात कर्णफुले असा साजशृंगार करण्यात आला होता देवीला तीळ व बाजरीची भाकरी, लोणी, तांदळाची खिचडी, वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखविण्यात आला.

ठळक मुद्दे देवीला तीळ व बाजरीची भाकरी, लोणी, तांदळाची खिचडी, वांग्याचे भरीत याचा नैवेद्य

लोकमत न्युज नेटवर्कवणी : प्रात: समयी जगदंबा देवीला पंचामृत महापुजा करण्यात आली . तद्नंतर विशेष सजावट भगवतीची करण्यात आली. सुवर्णलंकार नविन महावस्त्र स्वरुपातील पैठणी कपाळावर चंद्रकौर नाकात नथ गळ्यात मंगळसुत्र कानात कर्णफुले असा साजशृंगार करण्यात आला होता देवीला तीळ व बाजरीची भाकरी, लोणी, तांदळाची खिचडी, वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखविण्यात आला.धनुर्मासच्या कालावधीत प्रत्येक रविवारी अशा पद्धतीच्या नैवेद्याचे नियोजन असते सुर्यनारायणाचे किरण जगदंबेच्या मुखकमलावर येतात व याच्या आनंदाची अनुभुती दर्शनार्थी घेतात तसेच सुर्यनारायण जगदंबेची भेट घेण्यासाठी येतात अशी भाविकांची भावना आहे.मात्र गेल्या दोन दिवसांपासुन ढगाळ वातावरण असल्याने सुर्यदर्शन झाले नाही त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला. दरम्यान २४ वर्षापासुन धनुर्मास उत्सव साजरा करण्यात येत असुन या परंपरेचे जतन करण्यासाठी जगदंबा देवी संस्थानचे अध्यक्ष राजेन्द्र थोरात पुजारी सुधीर दवणे व विश्वस्त प्रयत्नशील आहेत.(फोटो २० जगदंब)

टॅग्स :Jagdamba Deviजगदंबा देवीTempleमंदिर