शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सुरगाणा येथे श्रीराम मंदिरात भाविकांनी केले मूर्ती पुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 16:58 IST

सुरगाणा : अयोध्या नगरीत श्रीरामाच्या भव्य मंदिर बांधकामाचा भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा येथील श्रीराम मंदिरात भाविकांनी मुर्तीचे पुजन करून आनंद व्यक्त केला, त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे प्रसादाचे वाटप करून जय श्रीराम असा गजर करीत आनंद व्यक्त केला

सुरगाणा : अयोध्या नगरीत श्रीरामाच्या भव्य मंदिर बांधकामाचा भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा येथील श्रीराम मंदिरात भाविकांनी मुर्तीचे पुजन करून आनंद व्यक्त केला, त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी भाविकांची प्रभु श्रीरामांप्र्रती श्रद्धा असलेल्या अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्राच्या मंदिर बांधकामाचा भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अतिशय मंगलमय वातावरणात पार पडत असताना देशभरात श्रीराम मंदिरात भाविकांनी मुर्तीचे पुजन व आरती करून अनेक वर्षांपासून असलेले स्वप्न पूर्ण होत असल्याने आनंद व्यक्त केला आहे.सुरगाणा येथील संस्थान काळातील असलेल्या श्रीराम मंदिरात देखील ग्रामस्थांनी श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मुर्तींना पुष्पहार अर्पण करुन पुजन व आरती करण्यात आली.यावेळी प्रसादाचे वाटप करून जय श्रीराम असा गजर करीत आनंद व्यक्त केला आहे. याप्रसंगी नगरसेवक रमेश थोरात, दिपक थोरात, दिनकर पिंगळे, ज्ञानेश्वर कराटे, रंजना लहरे, तसेच चित्रा जोशी, दिपक खोत, राहुल जोशी, अविनाश खोत, एकनाथ बिरारी, विठ्ठल थोरात, यशवंत देशमुख, कैलास महाले, लाला बारूट, बाळकृष्ण सुर्यवंशी, कानडे, शुभम सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याTempleमंदिर