शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

देवळा नगरपंचायतीचा टँकर आपल्या दारी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 19:23 IST

देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदुष्काळ : पाणी पुरवठा सुरु झशल्याने त्रस्त नागरीकांना दिलासा

देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.लोहोणेर येथे गिरणा नदीत असलेल्या उद्भव विहीरीवर व कुपनलिकांवर देवळा शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. गिरणा नदीतून हे पाणी सरस्वतीवाडी येथील जलकुंभात टाकण्यात जमा करुन नंतर ते वितरीत केले जाते.गिरणा नदीला चणकापूर व पुनंद धरणातून पाण्याचे आवर्तन सुटते त्या काळात देवळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू असतो. परंतु गिरणा नदीचे पात्र कोरडे झाले की शहरात पाणीटंचाई निर्माण होते.चौकट....गिरणा नदीला पुढचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यावर शहराचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरू होतो. परंतु ह्या आवर्तनांच्या मधील काळात नगर पंचायतीला शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी यातायात करावी लागते. सरस्वती वाडी येथील पाण्याचा जलकुंभ भरला कि शहरात आळीपाळीने सर्व भागात पाणीपुरवठा केला जातो. यामुळे पाणी सोडण्याच्या वेळ जलकुंभ भरण्यावर अवलंबून असते. सद्या आठ दिवसातून अर्धा तास नळांना पाणी येते. परंतु त्याने शहरातील नागरीकांची गरज भागात नाही व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.नगरपंचायतीने यातून मार्ग काढत टँकर आपल्या दारी हि संकल्पना राबवत सहा टँकरद्वारे शहर व उपनगरात पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रत्येक घरापुढे टँकर उभा करून घरासाठी २०० लिटर पाणी दिले जात आहे. यामुळे टँकरच्या पाण्यासाठी नागरीकांची गर्दी, गोंधळ तसेच पाण्याची नासाडी होत नाही.घरापुढे टँकर आला कि तेथील महिलांना शांतपणे पाणी भरता येते.तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी शहराच्या प्रत्येक भागात पाण्याचा टँकर येत असल्यामुळे नागरीकांना पाणीटंचाईच्या झळा सुसहय होत आहेत.गिरणा नदीला पुढील आवर्तन येईपर्यंत नागरीकांना नगरपंचायतीचे पाण्याचे टँकर मोठा आधार ठरत आहेत.