शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षांचे ओझे न ठेवता  मुलांचा विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:12 IST

गीता परिवार येवला आयोजित बालसंस्कार शिबीराचा समारोप आज मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या अभ्यासपुर्ण विवेचनाने येवला शहरात प्रथमच मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा प्रेरित मार्गदर्शनपर शिबीराचा समारोप संपन्न झाला. शिबिराच्या समारोपात प्रारंभी राष्ट्रकल्याण प्रार्थना झाली. प्रास्ताविक अविनाश वरोडे यांनी केले.

येवला : गीता परिवार येवला आयोजित बालसंस्कार शिबीराचा समारोप आज मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या अभ्यासपुर्ण विवेचनाने येवला शहरात प्रथमच मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा प्रेरित मार्गदर्शनपर शिबीराचा समारोप संपन्न झाला. शिबिराच्या समारोपात प्रारंभी राष्ट्रकल्याण प्रार्थना झाली. प्रास्ताविक अविनाश वरोडे यांनी केले.  यावेळी मुलांवर अपेक्षांचे ओझे न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधावा, कुटूंबातील सुसंवाद व मत्सरघातमुक्तीचे उपाय यावर मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या साधक सौ. अनिता पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले. मुलांच्या बुद्धिवर्धन या व्याख्यानाला समांतर त्यांच्या पालकांकरता बालसमस्या आण िकुटूंबसुखवर्धन या विषयावर मुलांच्या चौफेर वाढीचा हा काळ,वर्तनातले बदल होण्याचाही हाच काळ,एका बाजूने पालकांच्या अपेक्षा आण िदुसर्?या बाजूने स्पर्धेचा ताण यासह उमलण्याच्या उंबरठ्यावर असणार्?या या मुलांना कसे समजावून घ्यायचे याची माहिती देण्यात आली . शिक्षणासोबतच स्वभाव व आरोग्य हा समतोल कसा साधायचा,तसेच मुलांच्या अनेक समस्यांवर वैज्ञानिक व मानसशास्रीय उपायबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र सत्रात सौ. सुरेखा कानवडे यांनी मुलांना कृतज्ञतेचे महत्व, अवघड विषयांच्या अभ्यासाची मनशक्ती संशोधित बुद्धीवर्धन पध्दती, एकाग्रता साधण्याचे उपाय यावर मार्गदर्शन केले.पालकांची स्ट्रोबोस्कोप या यंत्राद्वारे सामुहिक चाचणी देखील घेण्यात आली. पालकांनी येवला शहरात प्रथमच झालेल्या मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या या कार्यक्र मात विविध अभ्यासवर्ग, प्रयोग साहित्य यांचीही उत्सुकतेने माहिती घेतली. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांवर शाश्वत समाधान मिळवण्याकरता विज्ञाननिष्ठ उपाय योजना नि:स्वार्थपणे सांगणारे, व्यक्तीकल्याण ते विश्वकल्याण अशी व्यापक तत्वप्रणाली असणारे हे मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा गेली पन्नास वर्षे जन्मपूर्व संस्कार ते मृत्युपश्चातचे विज्ञान अशा विविध विषयांवर संशोधन करीत आहे.बुद्धिवर्धन अभ्यासपद्धती, ताणमुक्त यश या विषयावर बोलतांना सौ पाटील यांनी नकळत अभ्यासाचा ताण पडतो, असे संशोधन सांगते. मग मुलांची काळजी घ्यायलाच हवी. ही काळजी अभ्यासापुरती नव्हे; तर इतरही अनेक बाबतीत घ्यायला हवी. ताणमुक्त अभ्यास यशाच्या वैज्ञानिक पद्धती, एकाग्रता शक्ती वाढवण्याच्या सोप्या पद्धती,आयुष्यातील उच्च ध्येय गाठण्यासाठी शक्ती नियोजन कसे करावे .स्वावलंबनाचे महत्व याबाबत अनेक दाखले सौ पाटील यांनी दिले.

टॅग्स :Nashikनाशिक