शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

गाव व्यसनमुक्त करण्याचा महिला सरपंचाचा निर्धार

By admin | Updated: January 29, 2017 01:07 IST

तळवाडे : ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव संमत

सायखेडा : निफाड तालुक्यातील दक्षिणेकडील सीमेवर असलेले पंधराशे लोकसंख्येचे तळवाडे गाव महिला सरपंच लता सांगळे यांच्या पुढाकाराने शंभर टक्के व्यसनमुक्त करण्याचा मानस व्यक्त केला आहे.  प्रजासताक दिनाच्या दिवशी तळवाडे येथे ग्रामसभेत गाव व्यसनमुक्त होण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. गावात दारूबंदी, गुटखा-तंबाखूबंदी, लग्नाची वरात बंदी, आदि विविध ठराव मांडले. सरपंच सांगळे यांनी आणि ग्रामसभेनी ठराव तत्काळ मंजूर दिली.  व्यसनमुक्ती मागणीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी गावात दारू विक्र ी, गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारावर फौजदारी गुन्हा  दाखल करण्यात येणार आहे. तसेच गावात दारू पिऊन येणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपये दंड व गावातील महिला त्रास होतो म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे, असे महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत करण्यात आले, या ठरावाची योग्य अमलबजावणी योग्य प्रकारे झाली तर निफाड तालुक्यातील शंभर टक्के व्यसनमुक्त होणारे गाव म्हणून तळवाडेची ओळख होणार आहे आणि यासाठी महिला सरपंचाचा पुढाकार असणार आहे. (वार्ताहर)