शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नी जनजागृतीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:32 IST

पश्चिम वाहिनी नद्या प्रवाही वळण पद्धतीने पूर्व वाहिनी करून त्रूटीच्या गिरणा खोºयात हक्काचे पाणी मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी वांजूळपाडा पाणी संघर्ष समितीची बैठक माजी आमदार शांताराम अहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वांजूळ पाणीप्रश्नी कसमादे परिसरात जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.

मालेगाव : पश्चिम वाहिनी नद्या प्रवाही वळण पद्धतीने पूर्व वाहिनी करून त्रूटीच्या गिरणा खोºयात हक्काचे पाणी मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी वांजूळपाडा पाणी संघर्ष समितीची बैठक माजी आमदार शांताराम अहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वांजूळ पाणीप्रश्नी कसमादे परिसरात जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे. कसमादेना तालुक्यातील जनता जोपर्यंत पेटून उठत नाही तोपर्यंत या मागण्या मंजूर होणार नाहीत, त्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करीत एप्रिल महिन्यात आंदोलन उभारावे लागेल, असे आवाहन माजी आमदार अहेर यांनी केले. आजपर्यंत आपण अनेक आंदोलने केली. परंतु आंदोलनात अपेक्षित प्रतिसाद या योजनेबाबत नसलेल्या माहितीमुळे मिळत नसून हे प्रश्न आजही जसेच्या तसे आहेत.  राजकीय नेत्यांकडून प्रशासनावर दबाव टाकून आंदोलनाची गळचेपी करण्यात येत आहे, असा आरोप माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वास देवरे यांनी यावेळी केला. वांजूळ पाणी प्रश्नावर गावागावात प्रमुख लोकांना व तरुणांची १ ते ३० मार्चदरम्यान भेट घेत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. के. एन. अहिरे यांनी दिली. यानंतर मालेगाव येथे बैठक घेतली जाईल व त्यानंतरच एप्रिल महिन्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही प्रा. अहिरे यांनी सांगितले. अ‍ॅड. शिशिर हिरे, निखिल पवार, देवा पाटील, शेखर पगार यांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीस कुंदन चव्हाण, भाऊसाहेब पगार, जितेंद्र अहिरे, विवेक वारूळे, रविराज सोनार, वीरेंद्र निकम, अभिमन पवार, मिलिंद पगार, सोमनाथ जगताप, चिंतामण निकम, शंकर बच्छाव, अशोक थोरात, राधाकिसन खैरनार, गणी  शाह, यांच्यासह देवळा, बागलाण, मालेगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी