शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ंमहागठबंधनाकडून आंदोलनाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:51 IST

आझादनगर : मनपाच्या निधीतुन शहरात झालेली विकासकामे कागदोपत्री दर्शवित लाखो रुपयांचे देयके सादर करणाऱ्यांविरुद्ध मनपा प्रशासन काय कारवाई करेल याचा खुलासा मनपाने येत्या ७ सप्टेंबर पर्यंत जाहीर न केल्यास महानगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार महागठबंधन आघाडीचे नेते माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांनी जाहीर सभेत केले आहे.

ठळक मुद्देमालेगाव : महापालिका प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

आझादनगर : मनपाच्या निधीतुन शहरात झालेली विकासकामे कागदोपत्री दर्शवित लाखो रुपयांचे देयके सादर करणाऱ्यांविरुद्ध मनपा प्रशासन काय कारवाई करेल याचा खुलासा मनपाने येत्या ७ सप्टेंबर पर्यंत जाहीर न केल्यास महानगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार महागठबंधन आघाडीचे नेते माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांनी जाहीर सभेत केले आहे.शहरातील विकासकामांबाबत झालेल्या भ्रष्टाचारांविरोधात आगामी आंदोलनाची रुपरेषा जाहीर करण्यासाठी फतेह मैदान येथे झालेल्या जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल, नगरसेवक एजाज बेग, अतिक कमाल, अमानतुल्ला पीर मोहंमद, हाजी हनीफ साबीर आदि व्यासपिठावर उपस्थित होते.मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांनी सत्ताधारी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकाळात झालेल्या निकृष्ठ कामांचे दाखले देत म्हणाले की, किल्ला भागातील नोमानी पुल पहिल्याच पाण्यासोबत वाहून गेला. मिल्लत मदरशाला लागुन असलेल्या उद्यानाचे काम सुरू आहे. त्याच्या विकासासाठी ८० लाख रुपये मंजुर आहेत. मात्र दुचाकीच्या जुन्या टायरांचा वापर सुशोभीकरणासाठी करण्यात येत आहे. शहरात महागठबंध आघाडीने उघडकीस आणलेली बोगस कामांवरुन नागरिकांची दिशाभुल करण्यासाठी आमदार आसिफ शेख यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना सर्वच कामांची चौकशीचे पत्र दिले आहे अशी टिका मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांनी केली.जनता दलाचे अध्यक्ष व महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल म्हणाले की, मनपा प्रशासनावर कोणाचाही वचक राहिला नाही. कर वसुली सक्तीच्या पद्धतीने केली जाते मात्र करातुन आलेल्या पैशांचा विनियोग बोगस कामांची बिले अदा करण्यासाठी होत आहे. अधिकाºयांचीही चौकशी करणे गरजेचे आहे. यावेळी जनता दलाचे सचिव मोहंमद मुस्तकीन डिग्निटी, नगरसेवक मसुद अहमद, सभागृहनेता कलीम दिलावर, जैनुीद्दीन पिंजारी, मौलाना अतहर हुसेन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.येत्या सोमवार पासून रात्री शहरातील विविध चौकात ‘विकास की तलाश’ बाबत पंचायत बसविण्यात येणार असल्याचेही सभेत वक्त्यांनी जाहीर केले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणMalegaonमालेगांव