शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

काम-क्रोधामुळे आत्मशांतीचा नाश :स्वामी स्वरुपानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 22:00 IST

एकाग्रता व निग्रहाची आवश्यकता माणसाला संकल्पित कार्य यशस्वीरित्या करण्यासाठी असते. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून सरस्वती हे मनाचे संतुलन, शांती या विषयावर मार्गदर्शन करत आहेत.

ठळक मुद्देराग, द्वेषामुळे माणसाचे अध:पतन माणूस या भोगवासनेचा बळी ठरतो

नाशिक : मन शांत व क्रोधमुक्त असेल तरच तुम्हाला आत्मशांती लाभेल. शांती नाहिसी होण्यास तुमची जन्म वेळ, ठिकाण किंवा प्रारब्ध जबाबदार नाही तर तुम्ही स्वत: जबाबदार आहे. राग, द्वेषामुळे माणसाचे अध:पतन होत जाते हे भगवतगितेत भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. असे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले.शिवशक्ती ज्ञानपिठ व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात आयोजित सुश्राव्य व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मंगळवारी (दि.७) सरस्वती यांनी गुंफले. या सात दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप यतेया रविवारी (दि.१२) होणार आहे. एकाग्रता व निग्रहाची आवश्यकता माणसाला संकल्पित कार्य यशस्वीरित्या करण्यासाठी असते. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून सरस्वती हे मनाचे संतुलन, शांती या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. यावेळी ते म्हणाले, राग, द्वेषामुळे भोगवासनेची निर्मिती होते आणि माणूस या भोगवासनेचा बळी ठरतो अणि स्वत:सह दुस-यांनाही त्रासाचे कारण ठरतो. माणूस हा बुध्दीवान प्राणी असून त्याला विचार करण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे पांडित्य विदवत्ता मिळविल्यानंतर माणूस स्वैराचार, भ्रष्टाचाराच्या मार्गावर का जातो ? पशुतुल्य हिंस्र प्राण्याप्रमाणे तो का वागतो? याचा शोध घेतला पाहिजे.

 

टॅग्स :Nashikनाशिक