शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

देशमाने शाळेत भरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:20 IST

दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत देशमाने येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळावा व आठवडे बाजार भरवित प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले. आज पहाटेच सर्व विद्यार्थ्यांनी दुकाने लावण्यासाठी लगभग केली.

देशमाने : दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत देशमाने येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळावा व आठवडे बाजार भरवित प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले. आज पहाटेच सर्व विद्यार्थ्यांनी दुकाने लावण्यासाठी लगभग केली.या बालआनंद मेळाव्याचे उद््घाटन शा.व्य.स. अध्यक्ष गणेश दुघड व केंद्रप्रमुख एन. व्ही. केदारे यांनी केले. भेळभत्ता, कटलरी वस्तू, शालेय उपयोगी वस्तू, पोहे, चहा, पाणीपुरी या खाद्यपदार्थांचे स्टॉल, भाजीपाला, फळे यांची दुकाने लावले. बघता बघता गावातील ग्रामस्थ व पालकांनी बाजारात गर्दी केली. प्रत्यक्ष व्यवहारात गणिताचे उपयोजन व कौशल्य विकास करण्यासाठी हा उपक्र म घेण्यात आला. या बाजारात सुमारे साडेतीन हजार रु पयांची उलाढाल झाली. शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना झालेल्या नफा तोट्याचा आढावा घेतला. गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे व विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांनी उपक्र माचे कौतुक केले. मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे, उपशिक्षक अनिल महाजन, संजय सोनवणे, दादासाहेब बोराडे, सुनील मखरे, शंकर विधाते, जिजा जावळे, मनीषा खैरनार, अरु ण पवार व विद्यार्थ्यांनी उपक्र माचे संयोजन केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMarketबाजार