शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘शेक्सपियरच्या साहित्यात माणसांचे स्वभाव वर्णन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:20 IST

शेक्सपियरच्या साहित्यातून आपल्या आसपासच्या सर्वसामान्य, बुद्धिवंत, षडयंत्र करणारे, कटकारस्थान करणारे, पश्चात्ताप करणारे आणि प्रेम, दयामाया दाखविणाऱ्या माणसांचे स्वभाव आणि मानसिकतेचे चित्र प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे शेक्सपियरच्या साहित्यातील पात्र आपल्याच आजूबाजूला असल्याचे प्रत्येकाला सातत्याने जाणवत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पद्माकर पुंडे यांनी केले.

नाशिक : शेक्सपियरच्या साहित्यातून आपल्या आसपासच्या सर्वसामान्य, बुद्धिवंत, षडयंत्र करणारे, कटकारस्थान करणारे, पश्चात्ताप करणारे आणि प्रेम, दयामाया दाखविणाऱ्या माणसांचे स्वभाव आणि मानसिकतेचे चित्र प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे शेक्सपियरच्या साहित्यातील पात्र आपल्याच आजूबाजूला असल्याचे प्रत्येकाला सातत्याने जाणवत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पद्माकर पुंडे यांनी केले.संवाद संस्थेतर्फे कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात शनिवारी (दि.१२) प्रा. बाळासाहेब गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित व्याख्यानात ‘शेक्सपियरच्या नाटकातील आपली माणसं’ या विषयावर ते बोलत होते. पद्माकर पुंडे म्हणाले, लोकांची मानसिकता हा शेक्सपियरच्या साहित्याचा आत्मा आहे. त्याची पात्रे वैश्विकच होती. माणूस विचार करीत बसला तर त्याच्या हाती काही लागणार नाही.त्यासाठी त्याने कृती करणे गरजेचे आहे. शेक्सपियरच्या प्रत्येक नाटकातील विविध पात्रे मानवाच्या मनावर हेच बिंबवतात. हॅम्लेट, ज्युलियस सिझर, किंगलियर या नाटकांमधील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्येही त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर रंगतदार शैलीत उभी केली. प्रास्ताविक संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा बोºहाड यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक