शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांना निसाकाच्या आश्वासनाची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 14:29 IST

सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड सहकारी साखर कारखाना सुरु करू यासाठी राष्टवादी काँग्रेसचा आमदार विधानसभेत पाठवा असे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत आश्वासन दिले होते. यासंदर्भात काय उपाय योजना सुरू आहे असे आशयाचे निवेदन देत सदर प्रश्नाची आठवण करून देताच हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे सुतोवाच पवारांनी कार्यकर्त्यांना दिले.

सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड सहकारी साखर कारखाना सुरु करू यासाठी राष्टवादी काँग्रेसचा आमदार विधानसभेत पाठवा असे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत आश्वासन दिले होते. यासंदर्भात काय उपाय योजना सुरू आहे असे आशयाचे निवेदन देत सदर प्रश्नाची आठवण करून देताच हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे सुतोवाच पवारांनी कार्यकर्त्यांना दिले.राष्टÑवादी काँग्रेसचे निफाड तालुका कार्यअध्यक्ष भूषण शिंदे यांनी अजित पवार नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता त्यांना निसाका, रासाका आणि केजीएस संदर्भात आठवण करून देत निवेदन दिले. यावेळी तालुक्यातील शेतकरी युवक मोठया संख्येने उपस्थित होते. अजित पवार यांनी दिलेल्या उत्तराने निसाका लवकरच सुरू होईल अशी आशा जागृत झाली आहे. गेल्या काही वर्षापासून निफाड सहकारी साखर कारखाना बंद आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी निफाड, रानवड सहकारी साखर कारखाना सुरु करण्याचे आपल्या प्रचार सभांमधून घोषणा केली होती. याच कालावधीत निफाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवस्वराज्य यात्रेदरम्यान झालेल्या कार्यक्र मात अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की, तुम्ही मला निफाडला राष्ट्रवादीचे आमदार द्या, मी तुमचा साखर कारखाना चालू करतो. त्याप्रमाणे निफाडकरांनी दिलीप बनकर यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा आमदार दिला. आता तुम्ही आमचा निसाका चालू करा अशी जाणीव निवेदनाद्वारे निफाड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भूषण शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक