शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

२९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

By admin | Updated: March 7, 2017 00:42 IST

चांदवड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील चार गटांत व आठ गणांतून निवडणुकीत उभ्या असलेल्या ६५ पैकी २९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे

चांदवड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील चार गटांत व आठ गणांतून निवडणुकीत उभ्या असलेल्या ६५ पैकी २९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. तालुक्यातील चार गटांत २० उमेदवार उभे होते. त्यापैकी १० जणांची, आठ गणांतील ४५ पैकी १९ उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमवावी लागल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे व तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांनी दिली. तळेगाव रोही गटातील अपक्ष उमेदवार राजेंद्र रामदास दवंडे, मधुकर कारभारी टोपे, तळेगाव रोही गणातील गीता रावसाहेब झाल्टे, अ‍ॅड. कल्पना नीळकंठ निंबाळकर, वाहेगावसाळ गणातील महेश अरुण न्याहारकर, अनिल रामकृष्ण काळे, अजय भागवत जाधव, प्रकाश सुकदेव ठोंबरे, वडाळीभोई गटातून रूपाबाई कैलास केदारे, अनुसया हिरामण बोढारे, वडनेरभैरव गटातून सुनीता सोमनाथ वाघ, धोडंबे गणात अर्चना मधुकर खरे, अनसूया विठ्ठल भवर, वडनेरभैरव गणातून योगेश रामकृष्ण शिरसाठ या अपक्ष उमेदवारांची अनामत जप्त झाली. त्याचबरोबर शिवसेनेचे दुगाव गटातील राजेंद्र कारभारी सोमवंशी, दुगाव गणातील सुलोचना बाबाजी गांगुर्डे, तळेगाव रोही गटातील शांताराम दगू ठाकरे, वाहेगावसाळ गणातील भाऊसाहेब देवराम शिंदे या चार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. भाजपाचे वडाळीभोई गणातील साहेबराव बाळू गुंजाळ यांच्यावरही अनामत जप्तीची नामुष्की आली. मनसेच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यात मनसेचे तालुकाप्रमुख संपतबाबा वक्टे हे वडनेरभैरव गणातून उभे होते, तर तळेगाव रोही गणातील लीलाबाई हरिभाऊ गोजरे, वाहेगावसाळ गणातील आनंदा इंद्रभान मंडलिक, धोडंबे गणातील सुरेखा नितीन माळी या उमेदवारांची अनामत जप्त झाली. रिपाइंचे राजेंद्र लक्ष्मण गांगुर्डे दुगाव गटातून उभे होते. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. माकपाच्या दुगाव गणातील ताईबाई छबू पवार, वडाळीभोई गटात अलका गवारे, वडनेरभैरव गटात संगीता महाले, धोडंबे गणात चित्रा गायकवाड, वडनेरभैरव गणात सुरेश गांगुर्डे यांची अनामत रक्कम जप्त झाली. (वार्ताहर)